← back to NOI-2026-01458
Asif Abubakar Khalifa — the challan, as the co-pilot will type it
NOI-2026-01458 · ICICI Home Finance Company Ltd
· the e-filing’s verification page →
READY — every box is on the case
Filled — address: the technical report's own words (ICICI_HFC's rule); payer from the case's name; loan Rs.24,56,160 as the case holds it; office the office the team picked for PIN 415605 (3 of 3 challans, the last on 05 Oct); 1 change from the main paper, each with its reason (in blue). The co-pilot types exactly what this page shows. Every box came from the papers (the source is under it); change one only when the paper says otherwise — your words are kept, recorded with your name, typed as written, and still read against the papers.
Paper:
100%open full size ↗
1) इतर वर्णनः सदनिका नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नावः 0, ब्लॉक नंः 0, रोड : 0, इतर माहितीः सदनिका नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नावः 0, ब्लॉक नं: 0, रोड नं: 0, इतर माहितीः मिळकत तुकडी रत्नागिरी पोट तुकडी तालुका चिपळूण पैकी मौजे गोवळकोट येथील चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीतील तसेच मा.दुय्यमनिबंधक साहेब चिपळूण यांचे कार्यक्षेत्रातील सर्व्हे नं. 38 हिस्सा नं. 6 क्षेत्र 0-28-10 हे-आ- पॉ यास सिटी सर्व्हे नं. 1262 क्षेत्र 3019 चौ.मी. सदर मिळकतीत विकसित झालेल्या "रॉयल पॅराडाईज" या नावाने ओळखल्या जाणाऱ्याार इमारतीतील "बी" विंग, पहिला मजला, सदनिका नं. 102 क्षेत्र 986 चौ. फुट बिल्टअप ज्यास चिपळूण नगर परिषद मालमत्ता क्र. CHIP00009522 जुनामालमत्ता क्र. W8/1Z10000873,2165/ इ असा दाखल आहे. अशी रहिवासी वापरायोग्य सर्व सुखसोईनीयुक्त सदनिका हा या साठेखाताचा विषय आहे. ((MILKAT NUMBER: Flat No. 102;)) - स्थानिक स्वराज्य संस्थाः रत्नागिरी. मालकी हक्काने खरेदी दयावयाचे मान्य केलेल्या सदनिकेचा तपशील खालीलप्रमाणे:— वर नमुद मिळकतीमध्ये बांधणेत आलेल्या व “रॉयल पॅराडाईज” या नावाने ओळखल्या जाणा-या बी वींग, पहिला मजला, सदनिका नं. १०२, क्षेत्र ९८६ चौ.फूट (बिल्टअप) ज्यास चिपळूण नगरपरिषद घर क. २१६५/इ, मालमत्ता क. CHIP00009522, जुना मालमत्ता क. W8/1Z10000873 दाखल आहे. अशी सदनिका तसेच या सदनिकेमध्ये असलेल्या वीज मिटरचा ग्राहक क. 219014803825 असा असून तो लिहून देणार यांचे नावे दाखल आहे. तसेच या सदनिकेतील संडास, बाथरूम, पाणी वगैरे रहिवासी वापरायोग्य सर्व सुखसोई अशी सदनिका प्रस्तुत साठेखताचा विषय आहे. सदर सदनिका क. १०२ च्या चतुःसिमा खालीलप्रमाणे पूर्वेस सदनिका नं. बी १०३ पश्चिमेस खुले व मोकळे क्षेत्र दक्षिणेस सदनिका नं. बी १०१ उत्तरेस खुले व मोकळे क्षेत्र
The Index II’s fixed rows, as EzDocs read them (from ATS 4209 2026.pdf) — check each against the paper.
| the fixed rows were not read on this copy — press Read all boxes again from the Index II to read them |
rendered in 4.30 s · 114 queries · this page refreshes by itself when something on it changes (never while you type) · release v529 · build bfe3c0d1